- NCISM व MUHS पुरस्कृत अभ्यासक्रमनुसार सुधारित आवृत्ती ,या पुस्तकामध्ये आधीच्या पुस्तकातील मूलभूत सिद्धांत जसे की निदान पंचक ,
दोष धातुमल क्षय वृद्धी लक्षणे ,आवरण संकल्पना, दोषगती व व्याधी मार्ग ,स्त्रोतस विज्ञान, व्याधी क्षमत्व यासह रोगनिदान [Clinical diagnosis], व्यवच्छेदक निदान, [Differential diagnosis],विकार विघात, भाव अभाव, परीक्षा पद्धतींचे महत्व, या सारख्या नवीन विषयांचा अंतर्भाव केला आहे .