विभाग 1 - शब्द-धातु-रत्नावलिः
विभाग 2 - धातुरुपावलिः
हे पुस्तक मार्गदर्शक स्वरुपातील असून इ. आठवी ते इ. दहावी संस्कृत च्या नियमित अभ्यासक्रमाचा अभ्यास करून लिहीण्यात आले आहे. संस्कृत भाषेतील नामे-सर्वनामे-क्रियापदे-धातुसाधिते इत्यादी विचारपूर्वक मांडणी या पुस्तकामध्ये केली आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.