Category
Publication
Author
Price Range
PRICE RANGE
Sort By :

Home   >   Religious   >   Dharmik Wangamaya    >    Shreemad Bhagwatrahasya
श्रीमद् भागवतरहस्य
Author(s) :

Publisher(s) : Narendra Prakashan

Category(s)
:

Binding Type :Hard Cover

Size :Double Demi

Pages :624

Edition :2023
   0   Reviews  |  write a Review   |   Tell a friend
Price : 700.00 (Inclusive of all taxes) + FREE Shipping *

Availability :In stock

Quantity :
  • Table of Contents
  • Description
  • Review

-

जगातील माणसाचे मन शुद्ध करून त्याला सन्मार्गावर आणण्याच - अर्थात् उद्धार करण्याचे सामर्थ्य भगवद्भक्तीत वा ज्ञानयज्ञातच आहे. अशा भक्ती-ज्ञानयज्ञाच जगातील सर्वोत्कृष्ट वाङ्मय म्हणजे रामायण, महाभारत अन् "श्रीमद् भागवत"
भारतीय संस्कृती, परंपरा अन् संस्कार कसे सर्वोच्च आहेत याचं मनोज्ञ दर्शन. त्यातील तत्वज्ञान व अध्यात्माला तोड नाही. त्याचबरोबर त्यामागे शुद्ध विज्ञानही आहे.
याच सर्व गोष्टी आपल्या रसाळ व मधुर वाणीतून उलगडून सांगितलेल्या आहेत परम् पूज्य ब्रम्ही भूत डोंगरेमहाराज यांनी - "श्रीमद्भागवता'च्या प्रवचनांमधून. त्यातून तुम्ही करू शकाल तुमच्या ताण-तणावांच व्यवस्थापन... त्यावर मात!
- Strees Management चा हा मार्गदर्शक आहे केवळ तुमच्यासाठीच !

Our Firms : Narendra Prakashan | Proficient Press
© Proficient Publishing House. All rights reserved.