- NCISM च्या बदललेल्या अभ्यासक्रमनुसार जास्त विद्यार्थी केंद्रित करून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या दृष्टीने अभ्यासक्रमाची मांडणी, व्याधीच्या निदान पंचकासह आधुनिक शास्त्राप्रमाणे आयुर्वेदिक व्याधींच्या समक्ष असणाऱ्या व्याधींचे वर्णन, व्याधींशी समंधित रुग्ण परीक्षण व प्रयोगशालेय [आधुनिक परीक्षणे ] यामुळे विद्यार्थ्यांना एकाच पुस्तकात दोन्ही पद्धतींच्या व्याधीचा अभ्यास समग्रपणे व सुलभतेने करता येईल .