मानव संसाधन व्यवस्थापन व विकास (Human Resource Management and Development ) या पुस्तकात लेखकाने सर्व लिखाण हे सरळ सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना
समजेल अश्या पद्धतीने लिहीले आहे. मनुष्य बळ विकासाच्या दृष्टीने सर्व
मूलभूत संकल्पना या पुस्तकात अंतर्भूत केल्या आहेत.
मानव संसाधन व्यवस्थापन व विकास
(Human Resource Management and Development ) या पुस्तकात लेखकाने सर्व लिखाण हे सरळ सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लिहीले आहे. मनुष्य बळ विकासाच्या दृष्टीने सर्व मूलभूत संकल्पना या पुस्तकात अंतर्भूत केल्या आहेत.