Category
Publication
Author
Price Range
PRICE RANGE
Sort By :

Home   >   Flower Remedy   >   पुष्पौषधे    >    Swabhav Doshavar Upayukta Pushpaushadhe
स्वभावदोषांवर उपयुक्त पुष्पौषधे
Author(s) :

Publisher(s) : Proficient Publishing House

Category(s)
:

Binding Type :Center Pinning

Size :Demi

Pages :78

Edition :2023
   0   Reviews  |  write a Review   |   Tell a friend
Price : 60.00 (Inclusive of all taxes) + FREE Shipping *

Availability :In stock

Quantity :
  • Table of Contents
  • Description
  • Review

 अनुक्रमणिका 


मनोगत

    दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    विषयप्रवेश

1. स्वार्थीपणा, अप्पलपोटेपणा, चोऱ्या करणं, खोटं बोलणं

2. द्वेष, मत्सरी वृत्ती, संशयी स्वभाव

3. कडवट, कुजकट स्वभाव

4. एकाग्रतेचा अभाव, बेफिकीरपणा

5. आळशीपणा, संथपणा, कामात चालढकल

6. उतावळेपणा, अधीरेपणा, धांदरटपणा

7. अहंगंड, हुकूमशहा प्रवृत्ती

8. न्यूनगंड, मन खाणे, स्वत:ला कमी लेखणे

9. जिद्द, प्रयत्नशीलतेचा अभाव

10. बुजरेपणा

11. झोपाळूपणा

12. अति बडबड्या स्वभाव

13. शिस्त, टापटिपीचा अतिरेक

14. हट्टी, कठोर स्वभाव, नमते न घेण्याची वृत्ती

15. प्राप्त परिस्थितीशी जमवून घेता न येणं

'स्वभावाला औषध नाही' हे पुस्तक वाचल्यानंतर हा गोड गैरसमज नक्कीच दूर होईल त्यासाठी अवश्य वाचा. 
न्यूनगंड, संशयी, स्वार्थी वृत्ती, असे स्वभावदोष नाहीसे करून मानवी जीवन सुंदर आनंदी सकारात्मक करण्याचा आणि
मनुष्याला यशस्वी विकसित करणाऱ्या पुष्पौषधांविषयी माहिती.

Our Firms : Narendra Prakashan | Proficient Press
© Proficient Publishing House. All rights reserved.