- NCISM व MUHS नुसार द्रव्यगुण पाठयक्रमावर आधारित आयुर्वेदीक सिद्धांतासह चरकोत्क महाकषयातील वनस्पतींच्या तकत्यासहित NMPB, CCRAS, API,GCTM आणि PCIMH सारख्या संस्थांनी ओळख करून देणारे वृक्षायुर्वेद सरल सोप्या भाषेत सांगणारे pharmacovigilance, Network pharmacology, Bioinformatics यासारखे नवीन विषय समाविष्ट असणारे एकमेव पुस्तक .