- मन, बुद्धी, भावना, विचार, संवेदना सर्वांना आनंद देणारा विषय यात वाचक रमून गेला की त्यातील गमती जमती लक्षात येतात .
वनस्पतीचे वानस वैशित्ये आणि मानवी मनाची स्थिती यांच्यातील मजेदार सामर्थ्य ,ज्यामुळे पुष्पौषधांचा शोध लागला व उपयोग लक्षात आला, ती मनोरंजक जन्मकथा सांगणारे पुस्तक .