-
बाह्यजगत अणि अंतरजगत यांच्यातील समतोल महत्वाचा असल्याचं उपनिषदांमध्ये वारंवार सांगितलं आहे. विश्वाच्या संदर्भात स्वतःला जाणून घेणारा आत्मविचार, असा हा ज्ञानविज्ञानयोग आजही निश्चित मार्गदर्शक आहे.