- सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने नुकताच जो बदल केला आहे त्यानुसार अभ्यासक्रमाप्रमाणे पुस्तकाचे देखील भाग A व भाग B असे दोन भाग केले असून भाग A मध्ये आयुर्वेदीक विषय व भाग B मध्ये फिजिओलॉजीचे विषय मांडले आहेत, शेवटी अभ्यासक्रमनुसार प्रत्येक विषयावरील प्रश्न .