- NCISM च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार पुस्तकाचेदेखील Part A व Part B असे दोन भाग केले असून Part A मध्ये धातू, मल, उपधातू , ओज इत्यादि आयुर्वेद विषय भरपूर ग्रंथ संदर्भासह सोप्या भाषेमध्ये मुद्देसूद स्पष्ट केले आहेत . Part B मध्ये मॉडर्न फिजिओलॉजीचे विषय नेमक्या शब्दामध्ये मांडले'गेले असल्याने विद्यार्थिवर्गाला या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल .